विनायक मेटेंचं अपघाती निधन, ड्रायव्हरचे गंभीर आरोप | Vinayak Mete Driver serious Charges
Published at : August 16, 2022
मराठा आरक्षण लढ्यातील मोठं नाव, शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालंय. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मेटेंच्या कारला भीषण अपघात झाला. मराठा क्रांती मोर्चाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज बोलावली होती, त्याच बैठकीला हजर राहण्यासाठी विनायक मेटे बीडहून मुंबईकडे येत होते. पण वाटेत त्यांना काळानं गाठलं. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पहाटे पाचच्या सुमारास मेटेंच्या कारला भीषण अपघात झाला..एका अज्ञात वाहनावर मेटेंची कार धडकल्याचं ड्रायव्हरनं सांगितलं. मेटे गाडीच्या डाव्या बाजूला बसले होते आणि नेमकी तीच डावी बाजू वाहनावर धडकली.Aniket VO
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

vinayak metevinayak mete car accidentvinayak mete death